Dashing Dhananjay Munde was honored by Lokmat Maharashtrian Of The Year 2018 award
आपल्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी विरोधकांना जेरीस आणणाऱ्या धनंजय मुंडे यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनंजय मुंडे यांना 'पॉवरफुल्ल' राजकारण्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews